Aarti Badade
कमकुवत व ठिसूळ नखे ही पोषणाची कमतरता, कोरडेपणा किंवा चुकीच्या सवयींमुळे होऊ शकतात.
nail care tips
Sakal
अंडी, शेंगदाणे आणि हिरव्या भाज्यांमधील बायोटिन नखे मजबूत करण्यास मदत करते.
nail care tips
Sakal
लोह, प्रथिने, जस्त आणि मॅग्नेशियमयुक्त पदार्थ नखांच्या आरोग्यासाठी फायदेशीर.
nail care tips
Sakal
पुरेसे पाणी प्यायल्याने नखे कोरडी होण्यापासून वाचतात आणि चमक टिकून राहते.
nail care tips
Sakal
झोपण्यापूर्वी नखांवर नारळ तेलाने हलकेसे मालिश करा, नखे नैसर्गिकरीत्या मजबूत होतील.
nail care tips
Sakal
क्युटिकल ऑइल नखांना हायड्रेटेड ठेवते व त्यांची लवचिकता वाढवते.
nail care tips
Sakal
नेल हार्डनरमुळे नखे तुटण्याची शक्यता कमी होते आणि ती मजबूत होतात.
nail care tips
Sakal
अॅसिटोन-आधारित नेल पॉलिश रिमूव्हर नखे कमकुवत व कोरडी करतात.
nail care tips
Sakal
कमकुवत नखांची लांबी कमी ठेवल्यास तुटण्याचा धोका कमी होतो.
nail care tips
Sakal
नखे वारंवार ठिसूळ होत असतील, तर हे आरोग्य समस्येचे लक्षण असू शकते.
nail care tips
Sakal
Hair Steam Therapy Benefits
Sakal