Saisimran Ghashi
हल्ली डायबीटीज म्हणजेच मधुमेहाचे रुग्ण वाढत आहेत.
पण मधुमेहाची लक्षणे दिसताच तुम्ही हे 5 पदार्थ खाल्ल्यास लगेच फरक जाणवेल.
मधुमेहाची लक्षणे जाणवल्यास कारल्याचे जास्त सेवन करा.
तसेच रोज दालचिनीचे पाणी प्यायला सुरुवात करा.
ब्रोकली म्हणजेच हिरवा फ्लॉवर खाणे डायबीटीजचा धोका कमी करते.
सोयाबीनचे आणि मसूर खाण्याचे प्रमाण वाढवा.
भोपळ्याच्या बीया रक्तातील साखर नियंत्रित करते.
शक्य असल्यास मेथी दाणे खा आणि मेथी दाण्याचे पाणी प्या.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.