Saisimran Ghashi
हल्ली हृदयाच्या आजारांचे रुग्ण वाढत चालले आहेत.
मग काही विशेष पदार्थ जास्त खाल्ल्याने हृदय विकाराचा धोका वाढतो.
हे कोणते पदार्थ जास्त खाल्ल्यास हृदयाला धोका आहे समजून घ्या.
साखरेपासून बनलेले पदार्थ तसेच जास्त मीठ असलेले पदार्थ धोकादायक असतात
प्रक्रिया केलेले मांस खाणे हृदयासाठी त्रासदायक आहे.
जास्त प्रमाणात दारू, सिगरेटदेखील हृदयाला कमजोर करते.
जास्त प्रमाणात लोणी, फॅट दही खाल्ल्याने फॅट वाढून हृदयाचे विकार होऊ शकतात
जास्त प्रमाणात तळलेले पदार्थ खाणे हृदयाला हानी पोहचवू शकतात.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.