मधुमेहावर करायचीय मात तर 'हे' पदार्थ असायलाच हवेत आहारात

Monika Lonkar –Kumbhar

मधुमेह

मागील काही वर्षांमध्ये मधुमेहाच्या रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

साखरेची पातळी कमी जास्त झाली तर रूग्णांना चक्करही येते. त्यामुळे, त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते.

मधुमेहाच्या रूग्णांना आहाराबाबत ही विशेष काळजी घ्यावी लागते. त्यासाठी कोणते पदार्थ महत्वाचे आहेत. ते जाणून घेऊयात.

आवळा

आवळ्याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

कडुलिंब

कडुनिंब रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करते. त्यामुळे कडुलिंब हा मधुमेहावर रामबाण उपाय आहे

जांभूळ

जांभूळ हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर फळ आहे.

दालचिनी

रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी ती खूप फायदेशीर मानली जाते.

उजळ त्वचेसाठी अन् सुरकुत्या घालवण्यासाठी चंदनाचे तेल फायदेशीर

Sandalwood Oil | esakal