Aarti Badade
आंब्यामध्ये नैसर्गिक साखर भरपूर असते, जी रक्तातील साखर झपाट्याने वाढवते.
द्राक्षांमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं, ज्यामुळे ब्लड शुगर अचानक वाढू शकतो.
केळीमध्ये कार्ब्स आणि साखर भरपूर असल्यामुळे मधुमेहींनी जपून खावं.
अननस रक्तातील साखरेची पातळी पटकन वाढवतो, त्यामुळे टाळणं चांगलं.
फणस खूप गोड असतो, त्यात स्टार्चही जास्त असतो, ज्यामुळे ब्लड शुगर वाढू शकतो.
सुकामेव्यामध्ये जसे की खजूर आणि मनुके नैसर्गिक साखर प्रचंड प्रमाणात असते, ज्यामुळे ब्लड शुगर अचानक वाढतो.
मधुमेहींनी फळं खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि आहार नियोजन काळजीपूर्वक करावं.