Varsha Balhe
पण अंतराळात काही ठिकाणी पडतात हिरे आणि धातू!
Diamond Rain
Diamond Rain
सोनं, लोखंड आणि निकेलसारख्या मौल्यवान धातूंनी भरलेला आहे.
Diamond Rain
esakal
वैज्ञानिकांच्या अंदाजानुसार या लघुग्रहातील धातूंची किंमत अब्जावधी डॉलर इतकी असू शकते!
Diamond Rain
esakal
नेपच्यून आणि युरेनस ग्रहांवर “डायमंड रेन” म्हणजेच हिऱ्यांचा पाऊस पडत असल्याचा दावा आहे.
Diamond Rain
esakal
या ग्रहांवरील प्रचंड दाब आणि उष्णतेमुळे कार्बनचे रूपांतर थेट हिऱ्यांमध्ये होते.
Diamond Rain
esakal
‘WASP-76b’ या ग्रहावर चक्क वितळलेल्या लोखंडाचा पाऊस पडतो!
Diamond Rain
esakal
गुरू ग्रहावरील प्रचंड वादळांमुळे सोन्याचे सूक्ष्म कण तयार होत असल्याची शक्यता व्यक्त केली जाते.
Diamond Rain
esakal
अंतराळ अजूनही रहस्यांनी भरलेलं आहे…आणि प्रत्येक नवीन शोध विज्ञानाला चकित करत आहे!
Diamond Rain
esakal
What Is Antimatter?
esakal