जगातील सर्वात महागडी वस्तू कोणती? हिरा-सोने नाही, या वस्तूच्या फक्त १ ग्रामची किंमत अब्जावधी रुपये आहे

Varsha Balhe

महागडा

जगातील सर्वात महागडा पदार्थ कोणता? उत्तर ऐकून तुम्ही थक्क व्हाल.

What Is Antimatter?

|

esakal

दुर्मिळ

अँटीमॅटर म्हणजे काय? हा ‘प्रतिपदार्थ’ जगातील सर्वात दुर्मिळ पदार्थ मानला जातो.

What Is Antimatter?

|

esakal

किंमत

फक्त १ ग्रॅम अँटीमॅटरची किंमत तब्बल ६२.५ ट्रिलियन डॉलर्स आहे.

What Is Antimatter?

|

esakal

ॲक्सिलरेटर

अँटीमॅटर तयार करण्यासाठी सर्न (CERN) सारख्या प्रचंड पार्टिकल ॲक्सिलरेटरची गरज लागते.

What Is Antimatter?

|

esakal

ऊर्जा

अँटीमॅटर आणि सामान्य पदार्थ एकत्र आले तर प्रचंड ऊर्जा निर्माण होते.

What Is Antimatter?

|

esakal

हिरोशिमा

हा स्फोट हिरोशिमाच्या अणुबॉम्बपेक्षाही कित्येक पटींनी जास्त शक्तिशाली असू शकतो.

What Is Antimatter?

|

esakal

अशक्य

अँटीमॅटर साठवणं जवळपास अशक्य! ते फक्त शक्तिशाली चुंबकीय क्षेत्रातच सुरक्षित ठेवता येतं.

What Is Antimatter?

|

esakal

नॅनोग्राम

त्यामुळे आजपर्यंत वैज्ञानिकांनी फक्त काही नॅनोग्राम अँटीमॅटरच तयार केलं आहे!

What Is Antimatter?

|

esakal

समोरची व्यक्ती खोटं बोलतेय की खरं? 'या' ट्रिकने लगेच पकडा!

Body Language Signs of Lying

|

esakal

येथे क्लिक करा