Anuradha Vipat
मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि अभिनेता सिद्धार्थ यांनी लग्न केल्याची माहिती आहे.
दोघांनी श्री रंगानायकस्वामी मंदिरात लग्नगाठ बांधली असल्याचं बोललं जात आहे.
सिद्धार्थ आणि अदिती मागील अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याचं बोललं जातं होतं
खुप दिवसांपासुन दोघंही सिक्रेट रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे
अद्याप दोघांनी कधीही त्यांचं नातं सर्वांसमोर जाहीरपणे सांगितलं नाही
आता सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे.