मस्तानी खरंच कोथरुडच्या बागेत राहत होती?

Sandip Kapde

प्रश्न –

मस्तानी खरंच कोथरुडच्या बागेत राहत होत्या का, हा प्रश्न अनेकांना पडतो.

Mastani in Kothrud Garden: Myth or History?

|

eskal

उत्सुकता –

इतिहासप्रेमींमध्ये या गोष्टीबद्दल नेहमीच चर्चा रंगत असते.

Mastani in Kothrud Garden: Myth or History?

|

esakal

कथा –

काहीजण सांगतात की मस्तानींचा कोथरुडशी खास संबंध होता.

Mastani in Kothrud Garden: Myth or History?

|

esakal

शंका –

पण या दाव्यांमागे ठोस पुरावे आहेत का, हा मोठा प्रश्न आहे.

Mastani in Kothrud Garden: Myth or History?

|

esakal

वास्तव –

प्रत्यक्षात मस्तानी कधीही कोथरुडच्या बागेत राहिल्याचे पुरावे नाहीत.

Mastani in Kothrud Garden: Myth or History?

|

esakal

कारण –

कारण थोरल्या बाजीरावांच्या काळात कोथरुडची बाग अस्तित्वातच नव्हती.

Mastani in Kothrud Garden: Myth or History?

|

esakal

इतिहास –

त्या काळातील नोंदींमध्ये कोथरुड बागेचा उल्लेख आढळत नाही.

Mastani in Kothrud Garden: Myth or History?

|

esakal

मालकी –

कोथरुडची बाग ही सरदार हरिपंत फडक्यांची मानली जाते.

Mastani in Kothrud Garden: Myth or History?

|

esakal

पुरावे –

काही पत्रांमध्ये बागेचा उल्लेख आहे, पण तो नंतरच्या काळातील आहे.

Mastani in Kothrud Garden: Myth or History?

|

esakal

काळ –

हे उल्लेख दुसऱ्या बाजीरावांच्या काळाशी संबंधित आहेत.

Mastani in Kothrud Garden: Myth or History?

|

esakal

वैशिष्ट्य –

त्या वेळी तिथे आरसेमहाल आणि जलमंदिर होते.

Mastani in Kothrud Garden: Myth or History?

|

esakal

वास्तू –

दुसऱ्या बाजीरावांचा राहता वाडाही त्या परिसरात होता.

Mastani in Kothrud Garden: Myth or History?

|

esakal

निर्मिती –

त्यामुळे ही बाग नानासाहेब पेशव्यांनंतर तयार झाली असावी.

Mastani in Kothrud Garden: Myth or History?

|

esakal

माहिती –

ही ऐतिहासिक माहिती शंतनू परांजपे यांनीही मांडली आहे.

Mastani in Kothrud Garden: Myth or History?

|

esakal

रिव्हील –

म्हणजेच, मस्तानी आणि कोथरुड बाग यांचा संबंध हा केवळ गैरसमज आहे, इतिहास नाही.

Mastani in Kothrud Garden: Myth or History?

|

esakal

सौंदर्यवती मस्तानी दिसायची तरी कशी? तिची 'ही' चित्रे कितपत खरी?

mastani real photo

|

esakal

येथे क्लिक करा