Sandip Kapde
मस्तानीच्या आयुष्याचा इतिहास अनेक कारणांनी आजही चर्चेत राहिला आहे.
mastani real photo
esakal
तिच्याबाबत अनेक दंतकथा सांगितल्या जातात, मात्र तिच्या प्रत्यक्ष रूपाविषयी माहिती अत्यंत मर्यादित आहे.
mastani real photo
esakal
मस्तानीचा उल्लेख असलेल्या केवळ सुमारे वीस अस्सल नोंदी उपलब्ध असून त्या देखील फारच त्रोटक आहेत.
mastani real photo
esakal
या नोंदींमध्ये तिच्या रूप-रंगाविषयी सविस्तर तपशील आढळत नाही.
mastani real photo
esakal
विशेष म्हणजे मस्तानीचे एकही समकालीन व अस्सल चित्र आजतागायत सापडलेले नाही.
mastani real photo
esakal
मस्तानीची म्हणून ओळखली जाणारी काही चित्रे अस्सल नसल्याबाबत इतिहास संशोधकांत एकमत आहे.
mastani real photo
esakal
मस्तानीच्या व्यक्तिमत्त्वाभोवती असलेले गूढ काही चित्रांमुळे अधिकच वाढते.
mastani real photo
esakal
पुण्यातील राजा केळकर वस्तुसंग्रहालयात मस्तानीचे म्हणून सांगितले जाणारे एक चित्र पाहायला मिळते.
mastani real photo
esakal
त्या चित्रातील स्त्रीची चेहरेपट्टी हिंदुस्थानीपेक्षा युरोपियन स्त्रीशी अधिक जुळणारी वाटते.
mastani real photo
esakal
त्या काळात हिंदुस्थानी स्त्रिया टोपी किंवा तत्सम शिरोभूषण वापरत असल्याचा पुरावा इतिहासात आढळत नाही.
mastani real photo
esakal
दुसरे चित्र नाना फडणीसांच्या मेणवली येथील संग्रहातील असल्याचे सांगितले जाते.
mastani real photo
esakal
ते चित्र तेलरंगात असल्यामुळे आणि केवळ संग्रहातील असल्याच्या आधारावर अस्सल मानता येत नाही.
mastani real photo
esakal
इतर उपलब्ध चित्रे एकाच पद्धतीची असल्याने ती एका मूळ चित्राच्या प्रतिकृती असण्याची शक्यता आहे.
mastani real photo
esakal
म्हणूनच मस्तानीचे पूर्णतः अस्सल व समकालीन चित्र आज उपलब्ध नसून सर्व चित्रे काल्पनिक मानली जातात.
mastani real photo
esakal
पेशवे घराण्याचा इतिहास या पुस्तकात ही माहिती दिली आहे.
mastani real photo
esakal
How Many Countries Supplied Mughal Clothing? Where Were the Designs Created
esakal