दिल्ली लुटणारा इराणचा सम्राट बाजीरावाच्या भीतीने भारत सोडून पळून गेला?

Pranali Kodre

नादिरशहाचे आक्रमण

1738 मध्ये इराणचा नादिरशहा हिंदुस्थानवर चालून आला.

Did Nader Shah Flee India Due to the Fear of Bajirao Peshwa

|

Sakal

मोगल सत्ता कमकुवत

औरंगजेबानंतर मोगल साम्राज्य खूपच कमजोर झाले होते.

Aurangzeb

|

Sakal

आमंत्रण कोणी दिले?

मोगल दरबारातील काही अमीर-उमरावांनीच नादिरशहाला बोलावले.

Chhatrapati Shahu Maharaj

|

Sakal

उत्तर भारत जिंकला

नादिरशहाने काबूल, लाहोर आणि पंजाब सहज जिंकले.

Did Nader Shah Flee India Due to the Fear of Bajirao Peshwa

|

Sakal

कर्नालची लढाई

1739 मध्ये कर्नाल येथे मोगलांचा मोठा पराभव झाला.

Did Nader Shah Flee India Due to the Fear of Bajirao Peshwa

|

Sakal

दिल्लीवर हल्ला

नादिरशहाने दिल्ली ताब्यात घेत मोठ्या प्रमाणात हत्याकांड केले.

Did Nader Shah Flee India Due to the Fear of Bajirao Peshwa

|

Sakal

शाहू महाराजांना संदेश

मोगल बादशहाने मदतीसाठी छत्रपती शाहू महाराजांना पत्र पाठवले.

Did Nader Shah Flee India Due to the Fear of Bajirao Peshwa

|

Sakal

बाजीरावांची तयारी

शाहूंनी पेशवा बाजीरावांना उत्तरेकडे लढण्यासाठी पाठवले.

Did Nader Shah Flee India Due to the Fear of Bajirao Peshwa

|

Sakal

मराठ्यांची भीती

२ लाख फौज येत असल्याच्या अफवेमुळे नादिरशहा घाबरला.

Did Nader Shah Flee India Due to the Fear of Bajirao Peshwa

|

Sakal

भारत सोडून परतला

1739 मध्ये नादिरशहा दिल्ली लुटून इराणला परत गेला.

Did Nader Shah Flee India Due to the Fear of Bajirao Peshwa

|

Sakal

२००० वर्षांपूर्वी स्वतःच्या नावाने नाणी पाडणारी मराठी राणी कोण?

Queen Naganika

|

Sakal

येथे क्लिक करा