Pranali Kodre
इसवी सणाच्या पहिल्या शतकातील नागनिका ही प्राचीन सातवाहन साम्राज्याची महाराणी होती.
Queen Naganika
Sakal
स्वतःच्या नावाने नाणी पाडणाऱ्या ती भारतातील मोजक्या स्त्रियांपैकी एक होती.
Queen Naganika
Sakal
ती सम्राट सातकर्णी यांची पत्नी होती.
Satavahana
Sakal
सातकर्णी यांच्या निधनानंतर नागनिकाने राज्यकारभार सांभाळला.
Queen Naganika
Sakal
त्या काळातही तिने प्रशासन आणि अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावली.
Queen Naganika
Sakal
नागनिकाच्या नावाने नाणी जारी झाल्याने तिचा प्रभाव स्पष्ट दिसतो.
Queen Naganika
Sakal
महाराष्ट्रातील नाणेघाट येथे तिचा उल्लेख शिलालेखात आढळतो.
Queen Nagnika
Sakal
तिने अश्वमेध आणि राजसूय यांसारखे यज्ञ केले होते.
Queen Naganika
Sakal
नागनिका ही केवळ राणी नव्हे, तर एक कुशल प्रशासक होती.
Queen Naganika
Sakal
मराठी इतिहासात नागनिकाचे स्थान आजही अभिमानाने स्मरण केले जाते.
Queen Naganika
Sakal
Aga Khan Palace History
Sakal