छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ‘बटाटा’ होता का?

Sandip Kapde

परिचय –

बटाटा हा आज भारतीय स्वयंपाकघरातील अविभाज्य घटक असला तरी त्याचा इतिहास खूप जूना आहे.

Was Potato Present in the Era of Chhatrapati Shivaji Maharaj?

|

esakal

स्वभाव –

चव शोषून घेणारा आणि बहुरूपी असलेला बटाटा जगभरात “गरीबांचा मित्र” म्हणून ओळखला जातो.

Was Potato Present in the Era of Chhatrapati Shivaji Maharaj?

|

esakal

मूळ –

बटाट्याचा उगम दक्षिण अमेरिकेतील पेरू आणि बोलिव्हिया भागात झाला, असे इतिहास सांगतो (FAO, Food History).

Was Potato Present in the Era of Chhatrapati Shivaji Maharaj?

|

esakal

कालखंड –

१६व्या शतकापर्यंत बटाटा फक्त दक्षिण अमेरिकेतच परिचित होता आणि आशिया व युरोपमध्ये तो अज्ञात होता.

Was Potato Present in the Era of Chhatrapati Shivaji Maharaj?

|

esakal

प्रवास –

ख्रिस्तोफर कोलंबसनंतर सुरू झालेल्या ‘कोलंबियन एक्सचेंज’मुळे बटाटा युरोपमध्ये पोहोचला (Alfred W. Crosby).

Was Potato Present in the Era of Chhatrapati Shivaji Maharaj?

|

esakal

युरोप –

१६व्या शतकाच्या उत्तरार्धात स्पॅनिश लोकांनी बटाटा युरोपमध्ये रूजवला आणि हळूहळू तो मुख्य अन्न झाला.

Was Potato Present in the Era of Chhatrapati Shivaji Maharaj?

|

esakal

दुष्काळ –

१८४५ ते १८४९ या काळातील आयर्लंडमधील बटाटा दुष्काळाने या पिकाचे महत्त्व आणि त्यावरील अवलंबित्व स्पष्ट केले (Irish History Sources).

Was Potato Present in the Era of Chhatrapati Shivaji Maharaj?

|

esakal

भारतप्रवेश –

भारतात बटाटा पोर्तुगीज व्यापाऱ्यांमार्फत १६व्या–१७व्या शतकात पश्चिम किनारपट्टीवर आला.

Was Potato Present in the Era of Chhatrapati Shivaji Maharaj?

|

esakal

मर्यादा –

सुरुवातीला बटाट्याची लागवड गोवा, मलबार किनारा आणि काही बंदरांपुरतीच मर्यादित होती.

Was Potato Present in the Era of Chhatrapati Shivaji Maharaj?

|

esakal

उल्लेख –

भारतात बटाट्याचा पहिला लिखित उल्लेख सुमारे १६१५ किंवा १६७५ मध्ये युरोपीय प्रवाशांच्या नोंदीत आढळतो, पण तो प्रवाशांच्या बाबाती आढळतो. (Edward Terry, John Fryer).

Was Potato Present in the Era of Chhatrapati Shivaji Maharaj?

|

esakal

प्रसार –

१८व्या शतकात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात बटाट्याची लागवड योजनाबद्धरीत्या वाढवण्यात आली.

Was Potato Present in the Era of Chhatrapati Shivaji Maharaj?

|

esakal

स्वयंपाक –

बंगाली, अवधी आणि उत्तर भारतीय पाककृतींमध्ये बटाट्याचा वापर १८व्या–१९व्या शतकात रूढ झाला (Colleen Taylor Sen).

Was Potato Present in the Era of Chhatrapati Shivaji Maharaj?

|

esakal

कालगणना –

छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड इ.स. १६३० ते १६८० असा असून हा बटाट्याच्या मर्यादित भारतप्रवेशाचा काळ होता.

Was Potato Present in the Era of Chhatrapati Shivaji Maharaj?

|

esakal

शिवकाळ –

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बटाटा महाराष्ट्रात किंवा मराठा साम्राज्यात सामान्यपणे उपलब्ध किंवा वापरात नव्हता

Was Potato Present in the Era of Chhatrapati Shivaji Maharaj?

|

esakal

मर्यादित-

१७व्या शतकात बटाटा फक्त पोर्तुगिज वसाहतींमध्ये आणि किनारपट्टीवर मर्यादित होता. तो सामान्य लोकांच्या आहारात किंवा अंतर्देशीय महाराष्ट्रात (पुणे, रायगड इत्यादी) पोहोचला नव्हता.

Was Potato Present in the Era of Chhatrapati Shivaji Maharaj?

|

esakal

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मिरची नव्हती, मग जेवणात काय झणझणीत वापरत होते?

Spices Used in Shivaji Maharaj’s Era Before Chilies | esakal
येथे क्लिक करा