शाहिस्तेखानाने खरंच संस्कृत भाषा शिकली होती का?

संतोष कानडे

औरंगजेब

औरंगजेबचा मामा शाहिस्तेखानाने संस्कृतमधून काही लिखान केल्याचं सांगितलं जातं

संस्कृत

परंतु शाहिस्तेखानाला खरंच संस्कृत भाषा येत होती का, असा प्रश्न उपस्थित होतो

पळवून लावलं

याच शाहिस्तेखानाची बोटं छाटून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला पळवून लावलं होतं

कवितासंग्रह

रस-कल्पद्रुम या कवितासंग्रहामध्ये शाहिस्तेखानाच्या सहा कविता आहेत

शाहिस्तेखान

हे श्लोक शाहिस्तेखानाने लिहिल्याचं सांगितलं जातं, मात्र तसा पुरावा आढळून येत नाही

रस-कल्पद्रुम

चतुर्भूज या ब्राह्मणाने रस-कल्पद्रुम हा ग्रंथ लिहिला होता.

आर्थिक मदत

हा ग्रंथ शाहिस्तेखानाच्या आर्थिक मदतीने निर्माण झाला, असं सांगितलं जातं.

कविता

असं असलं तरी शाहिस्तेखानाने खरंच स्वतःहून संस्कृतमध्ये कविता केल्या, याला काहीही पुरावा नाही

दिवाळीमध्ये मुघल भाज्या खात नसत, काय कारण?

<strong>येथे क्लिक करा</strong>