सकाळ डिजिटल टीम
शिखर धवनने ऑक्टोबर २०२३ मध्ये आयेशा मुखर्जीपासून घटस्फोट घेतला
३९ वर्षीय शिखर धवनचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या व्हिडिओत अँकर धवनला त्याच्या गर्लफ्रेंड आणि तिच्या नावाबद्दल विचारतेय..
म्हणतो, 'मी कोणाचेही नाव घेणार नाही.' पण खोलीतील सर्वात सुंदर मुलगी माझी गर्लफ्रेंड आहे.
त्यानंतर कॅमेरा एका महिलेवर लक्ष केंद्रित करतो जी तिची'मिस्ट्री गर्ल'आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये धवन एका मिस्ट्री गर्लसोबत दिसला होता
शिखर धवनसोबत दिसललेली मुलगी सोफी शाइन असल्याचा दावा केला गेला.
आयर्लंडच्या सोफीसोबत प्रेमसंबंध असल्याचे धवनने जवळजवळ कबूल केले आहे.