Shivaji Maharaj loan waiver : छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्जमाफी केली होती का? कशी होती व्यवस्था

Sandeep Shirguppe

शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज यांनी कर्जमाफी केली होती का? असा सवाल अनेकांना पडतो.

Shivaji Maharaj farmer policy loan waiver

|

esakal

शेतकऱ्यांना दिलासा

राजेंनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीसदृश उपाययोजना केल्याचे अनेक ऐतिहासिक संदर्भ आढळतात.

Shivaji Maharaj farmer policy loan waiver

|

esakal

कर्जमाफी योजना

सध्या शासनाकडून संपूर्ण कर्जमाफी योजना होते. तशी औपचारिक "कर्जमाफी योजना" त्या काळात नव्हती.

Shivaji Maharaj farmer policy loan waiver

|

esakal

महसूल माफ

दुष्काळ, युद्ध किंवा नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास महसूल (सारा) माफ किंवा कमी केला जात असे.

Shivaji Maharaj farmer policy loan waiver

|

esakal

आर्थिक मदत

शेतकऱ्यांना शेतीसाठी बियाणे, बैल आणि आर्थिक मदत दिली जात असे.

Shivaji Maharaj farmer policy loan waiver

|

esakal

शेतकऱ्यांना आधार द्यायचा

दिलेली मदत अनेकदा बिनव्याजी किंवा अत्यल्प अटींवर असे, त्यामुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा वाढत नसे.

Shivaji Maharaj farmer policy loan waiver

|

esakal

वसुलीचा तगादा नसायचा

पीक न आल्यास वसुलीचा तगादा लावू नये, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले जात असत.

Shivaji Maharaj farmer policy loan waiver

|

esakal

वसुली पुढे ढकलायची

शेतकरी सक्षम होईपर्यंत वसुली पुढे ढकलण्याची व्यवस्था होती.

Shivaji Maharaj farmer policy loan waiver

|

esakal

आणखी पाहा...