महाराष्ट्रातील हे 'चांदीचे गाव' पाहिलेत का?

Aarti Badade

महाराष्ट्रात ‘चांदीचे गाव’

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात वसलेले हुपरी गाव संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या चांदीच्या कलाकुसरीसाठी ओळखले जाते.

Hupari Silver Jewelry Historic Village

|

Sakal

कोल्हापूर

भौगोलिकदृष्ट्या हुपरी हे गाव कोल्हापूर शहरापासून अवघ्या २० ते २५ किलोमीटर अंतरावर असून तिथे सहज पोहोचता येते.

Hupari Silver Jewelry Historic Village

|

Sakal

गावातील तब्बल ९० टक्के लोक

हुपरी गावाची सर्वात मोठी ओळख म्हणजे येथील जवळपास ९०% लोकांचा मुख्य उदरनिर्वाह चांदीच्या उद्योगावर चालतो.

Hupari Silver Jewelry Historic Village

|

Sakal

पारंपरिक आणि तंत्रज्ञानाशिवाय घडवले जातात

येथे प्रामुख्याने पैंजण, जोडवी, साखळ्या आणि विविध पारंपरिक दागिने कारागीर कोणत्याही मशीनशिवाय केवळ हाताने बनवतात.

Hupari Silver Jewelry Historic Village

|

Sakal

छत्रपती शाहू महाराजांच्या काळापासून

हुपरीच्या या व्यवसायाला ऐतिहासिक वारसा असून छत्रपती शाहू महाराजांच्या काळात या कलेला खऱ्या अर्थाने राजाश्रय मिळाला.

Hupari Silver Jewelry Historic Village

|

Sakal

हुपरी गावाची चांदी

एक छोटे गाव असूनही हुपरीमध्ये चांदीच्या दागिन्यांच्या व्यवसायातून वर्षाला तब्बल १००० कोटी रुपयांचे मोठे अर्थकारण चालते.

Hupari Silver Jewelry Historic Village

|

Sakal

कलाकुसरीला 'जीआय' टॅग

येथील कारागिरांच्या कौशल्याची जागतिक स्तरावर दखल घेतली गेली असून हुपरीच्या चांदीला हक्काचा 'जीआय' टॅग मिळाला आहे.

Hupari Silver Jewelry Historic Village

|

Sakal

कोल्हापूरहून चंदेरी नगरीला सहज भेट देऊ शकता

जर तुम्हाला चांदीचे पारंपरिक दागिने जवळून पाहायचे असतील, तर कोल्हापूरहून बस किंवा खाजगी वाहनाने हुपरीला जाता येते.

Hupari Silver Jewelry Historic Village

|

Sakal

महाराष्ट्रातील 'या' गावात संध्याकाळी रडण्यावर आहे कडक बंदी!

येथे क्लिक करा