चक्क महाराष्ट्रात लागलाय जीन्सचा शोध?

सकाळ डिजिटल टीम

डंगरी जीन्स

महाराष्ट्रात डंगरी जीन्स पहिल्यांदा बनवली गेली आहे. सगळ्यांना आवडणारी डंगरी जीन्स महाराष्ट्राने सर्वत्र पसरवली आहे.

Dungaree Jeans history | Sakal

जीन्स – आता राष्ट्रीय पोशाख बनला आहे

सलमान खानपासून ते कॉलेज विद्यार्थ्यांपर्यंत, जीन्स आता प्रत्येकाच्या कपाटात असावा असा पोशाख बनला आहे.

Dungaree Jeans history | sakal

जीन्स – बॅचलर मुलांसाठी एक चांगला पर्याय

टिकाऊ, मजबूत आणि कोणत्याही शर्टसोबत सहज मॅच होणारी जीन्स बॅचलर मुलांसाठी एक चांगला पर्याय आहे.

Dungaree Jeans history | Sakal

जीन्स – भारतापासून अमेरिका पर्यंत पसरली

चीन, जपान, युरोप आणि अमेरिका मध्ये जीन्स एक सामान्य पोशाख बनली आहे. पण ही जीन्स कशी बनली? हे जाणून घेऊया.

Dungaree Jeans history | Sakal

सोळाव्या शतकात

सोळाव्या शतकात, मराठ्यांच्या स्वराज्य स्थापनेच्या वेळी भारतीय कापड जगभर प्रसिद्ध होतं आणि सुरतचे कापड निर्यात होत होते.

Dungaree Jeans history | sakal

इंग्रजांचा डोंगरी गावाशी संबंध

इंग्रजांनी डोंगरी गावात एक विशेष प्रकारच्या कापडाचा शोध घेतला, जो मजबूत होता आणि त्याला युरोपमध्ये निर्यात केले.

Dungaree Jeans history | sakal

“डूंगरी” पासून “डंगरी” – कापडाची कहाणी

डोंगरी गावाच्या नावावरून त्या कापडाला ‘डूंगरी’ किंवा ‘डंगरी’ असं नामकरण झालं.

Dungaree Jeans history | Sakal

डंगरी आणि जीन्सचा उत्पत्ती

इटलीमध्ये डंगरी कापडापासून बनवलेली पँट जीन्स म्हणून ओळखली जाऊ लागली, जी पुढे अमेरिकेत पसरली.

Dungaree Jeans history | sakal

लेव्ही स्ट्रोस आणि जीन्सचा विकास

लेव्ही स्ट्रोसने कापड विक्रीसाठी सुरू केलेला व्यवसाय १८७३ मध्ये जीन्सच्या पेटंटसह मोठ्या प्रमाणात पसरला.

Dungaree Jeans history | Sakal

अमेरिकेत जीन्सचा वाढता प्रभाव

लेव्ही स्ट्रोसच्या जीन्सने अमेरिकेतील कामगारांमध्ये लोकप्रियता मिळवली, विशेषतः काऊ बॉय लोकांमध्ये.

Dungaree Jeans history | sakal

बिब ओव्हरऑल

१९१० मध्ये H.D. ली ने ‘बिब ओव्हरऑल’ तयार केली, जी श्रमिकांमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली.

Dungaree Jeans history | sakal

दुसऱ्या महायुद्धानंतर जीन्सचा विस्तार

दुसऱ्या महायुद्धानंतर जीन्सने जागतिक स्तरावर प्रसार केला.

Dungaree Jeans history | sakal

आज जीन्स आणि "लिवाइस" ब्रँड

लिवाइस हा आज जगातील सर्वात मोठा जीन्स निर्माता ब्रँड आहे आणि जीन्स आता फक्त श्रमिकांचीच नाही, तर सर्वांसाठी आवश्यक वस्त्र बनली आहे.

Dungaree Jeans history | sakal

आंब्याची साल चेहऱ्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या 'हे' भन्नाट उपयोग

Mango Peel for Glowing Skin | sakal
येथे क्लिक करा