मकरंद अनासपुरेंच्या पत्नीला पाहिलंत का? 'या' चित्रपटात केलंय काम

Payal Naik

हिंदी चित्रपट

लोकप्रिय मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्येही काम केलंय.

makarand anaspure | esakal

मनावर छाप

त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली.

makarand anaspure | esakal

शिल्पा अनासपुरे

मात्र बऱ्याच जणांना ठाऊक नाही की मकरंद यांच्या पत्नी शिल्पा अनासपुरे यादेखील अभिनेत्री आहेत. मात्र त्या सध्या सिनेसृष्टीत कार्यरत नाहीत.

makarand anaspure | esakal

लव्ह मॅरेज

मकरंद अनासपुरे आणि शिल्पा यांचे लव्ह मॅरेज आहे. शिल्पा मुळच्या मुंबईच्या असून त्यांनी नाटक आणि चित्रपटातून काम केले आहेत

makarand anaspure | esakal

जाऊ बाई जोरात

२००० साली 'जाऊ बाई जोरात' या नाटकात काम करत असताना पहिल्यांदा शिल्पा आणि मकरंद यांची भेट झाली होती.

makarand anaspure | esakal

लग्नाची मागणी

याचकाळात मकरंद यांना शिल्पा आवडू लागल्या होत्या आणि त्यांनी लग्नाची मागणी घातली.

makarand anaspure | esakal

आंतरजातीय विवाह

शिल्पा यांचा होकार मिळताच दोघांनी त्यांच्या घरी याबद्दल सांगितले. विशेष म्हणजे दोघांचे हे आंतरजातीय विवाह आहे. तसा दोघांच्या घरातून विरोध झाला नाही.

makarand anaspure | esakal

एकत्र काम

लग्नानंतर शिल्पा यांनी काही चित्रपटात मकरंद अनासपुरे यांच्यासोबत चित्रपटात काम केले. कापूस कोंड्याची गोष्ट, तुक्या तुकविला नाग्या नाचविला, सुंबरान, गोष्ट छोटी डोंगरा एवढी या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केली आहेत.

makarand anaspure | esakal

नाम फाउंडेशन

मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर चालवत असलेल्या नाम फाउंडेशनच्या कार्यात देखील शिल्पा यांचा मोलाचा वाटा आहे. मकरंद आणि शिल्पा अनासपुरे यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

makarand anaspure | esakal

घराघरात बनवला जाणारा 'हा' पदार्थ तेजश्रीला मात्र येत नाही, पुरुषही असतात एक्स्पर्ट

tejashri pradhan | esakal
येथे क्लिक करा