Payal Naik
मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं.
तिने 'होणार सून मी या घरची' मधून घराघरात स्थान मिळवलं.
ती 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत झळकली होती. मात्र नुकताच तिने या मालिकेचा निरोप घेतला.
या सगळ्याच मालिकेत तेजश्री अनेकदा जेवण बनवताना दिसली.
मात्र मालिकेत सगळं जेवण बनवणाऱ्या तेजश्रीला खऱ्या आयुष्यात मात्र एक पदार्थ बनवता येत नाही.
नुकताच ‘नाच गं घुमा’ या चित्रपटाच्या प्रीमियरचा तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.
ज्यात ती तिला न बनवता येणाऱ्या पदार्थाबद्दल बोलत होती.
तेजश्रीला चपाती बनवता येत नाही. ही गोष्ट तिने स्वतः सांगितली होती.
सध्या तेजश्री मोकळ्या वेळेचा आनंद घेतेय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.