Shivaji Maharaj Army Diet : शिवरायांच्या मावळ्यांच्या आहारातील 'हे' सुपरफूड तुम्हाला माहितीये का?

Sandeep Shirguppe

कुळीथ

'कुळीथ' हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेले अतिशय गुणकारी कडधान्य आहे.

पचन सुधारते

फायबरमुळे बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते. आतड्यांचे आरोग्य सुधारते.

Shivaji Maharaj Army Diet kulith

स्नायूंना बळ

कुळीथामध्ये २२% ते २४% प्रोटीन असते, जे शरीराला अफाट ऊर्जा आणि स्नायूंना बळ देते.

Shivaji Maharaj Army Diet kulith

|

esakal

शरीराला उब

थंडीत किंवा पावसाळ्यात शरीराला उब आणि ताकद देण्यासाठी कुळथाचं माडगं, पिठलं किंवा सूप आहारात नक्की समाविष्ट करा.

Shivaji Maharaj Army Diet kulith

|

esakal

वजन कमी होईल

कुळीथमध्ये भरपूर प्रथिने आणि फायबर असल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते व भूक कमी लागते.

Shivaji Maharaj Army Diet kulith

|

esakal

किडनी स्टोन

पारंपरिक आयुर्वेदिक उपचारांमध्ये कुळीथाचे काढे किंवा सूप मूत्रमार्ग स्वच्छ ठेवण्यासाठी वापरले जाते.

Shivaji Maharaj Army Diet kulith

|

esakal

अॅनिमिया टाळण्यास मदत

कुळीथमध्ये लोह (Iron) चांगल्या प्रमाणात असते. हिमोग्लोबिन वाढविण्यास मदत होऊ शकते.

Shivaji Maharaj Army Diet kulith

|

esakal

पचन सुधारते

फायबरमुळे बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते. आतड्यांचे आरोग्य सुधारते.

Shivaji Maharaj Army Diet kulith

|

esakal

उष्णता वाढू शकते

कुळीथाचे प्रमाण जास्त घेतल्यास काही लोकांना उष्णता वाढणे, गॅस किंवा अपचन होऊ शकते.

Shivaji Maharaj Army Diet kulith

|

esakal

आणखी पाहा...