नेताजी, नेहरू अन् गांधीजी यांच्या रुपातील 'लालबागचा राजा' पाहिलात का? ऐतिहासिक फोटो...

Swadesh Ghanekar

स्थापना

लालबागच्या राजा गणेशोत्सव मंडळाची स्थापना १९३४ साली झाली.

Lalbaugcha Raja Darshan

|

ESakal

नवसाला पावणारा

स्थानिक कोळी बांधव आणि व्यापाऱ्यांनी बाजारपेठेसाठी केलेल्या नवसाला बाप्पा पावल्यमुळे ही स्थापना करण्यात आली होती.

Lalbaugcha Raja Darshan

|

ESakal

मूर्तीकार

राजाची भव्य आणि रुबाबदार मूर्ती घडवण्याचा मान गेली अनेक दशके कांबळी कुटुंबाकडे हे.

LALBAUGCHA RAJA_ RARE PHOTOS

दर्शनाच्या दोन रांगा

दर्शनासाठी 'चरण स्पर्श रांग' आणि 'मुख दर्शन रांग' अशा मुख्यत्वे दोन रांगा असतात

LALBAUGCHA RAJA_ RARE PHOTOS

सामाजिक उपक्रम

हे मंडळ मोठे सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवते.

LALBAUGCHA RAJA_ RARE PHOTOS

नेताजी सुभाषचंद्र बोस

१९४६ मध्ये गणपती बाप्पाची मूर्ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या (आझाद हिंद सेनेच्या) वेशभूषेत साकारण्यात आली होती.

1946: Netaji Subhas Chandra Bose.

पंडित जवाहरलाल नेहरू

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या रूपात आणि बैलगाडीवर स्वार असलेली मूर्ती साकारली होती

1947: Pandit Jawaharlal Nehru, riding a bullock cart.

महात्मा गांधी

३० जानेवारी १९४८ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांची छबी आणि विचार दर्शवणारी मूर्ती बनवण्यात आली होती.

1948: Mahatma Gandhi, following his assassination.

विसर्जन मिरवणूक

अनंत चतुर्दशीच्या दिवशी निघणारी लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक अत्यंत भव्य असते.

LALBAUGCHA RAJA_ RARE PHOTOS

लालबागचा राजाच्या दर्शनाला जाताय? वाचा वेळ, मार्ग अन् गर्दीचं संपूर्ण गणित

LALBAUGCHA RAJA_ RARE PHOTOS

येथे क्लिक करा