Puja Bonkile
हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते.
अशावेळी योग्य आहार असणे गरजेचे असते.
निरोगी राहण्यासाठी हिवाळ्यात गरम आणि ताजे अन्न खावे.
हिवाळ्यात तुळस, आल्याचा काढ प्यायल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते.
best winter foods for healthy stomach gut microbiome boost
Sakal