बाळाच्या बौद्धिक विकासासाठी गर्भवती महिलांनी काय खावं?

Pranali Kodre

गर्भधारणेदरम्यान योग्य आहार

गर्भधारणेदरम्यान योग्य आहार घेतल्यास बाळाची बौद्धिक वाढ अधिक चांगली होते. कोणते पदार्थ उपयुक्त ठरतात ते जाणून घ्या.

Pregnancy Nutrition Tips | Sakal

सफरचंदाचा मुरंबा – स्मरणशक्तीसाठी उत्तम

सकाळी उपाशी पोटी सफरचंदाचा मुरंबा खा. यामुळे मेंदूच्या विकासासाठी आवश्यक पोषण मिळते.

Pregnancy Nutrition Tips | Sakal

बदाम – मेंदूला चालना देणारे ड्रायफ्रूट

दररोज ५-६ बदाम पाण्यात भिजवून सकाळी खा. हे बाळाच्या स्मरणशक्तीसाठी उपयुक्त ठरते.

Pregnancy Nutrition Tips | Sakal

बदामपाक – गर्भवतींसाठी पारंपरिक टॉनिक

बदाम, खसखस, सुंठ, साखर आणि साजूक तूप वापरून बदामपाक बनवा. हा पाक बाळाच्या बौद्धिक आणि शारीरिक वाढीस मदत करतो.

Pregnancy Nutrition Tips | Sakal

खसखशीची खीर – शांत झोपेसाठी उपयुक्त

खसखशीमध्ये मॅग्नेशियम आणि झिंक भरपूर असते. यामुळे मेंदू शांत राहतो आणि त्याचा विकास चांगला होतो.

Pregnancy Nutrition Tips | Sakal

फॉलिक अॅसिडयुक्त आहार घ्या

पालक, चवळी, मोड आलेली कडधान्ये यामध्ये फॉलिक अॅसिड भरपूर असते. हे न्यूरल ट्यूबच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे.

Pregnancy Nutrition Tips | Sakal

ओमेगा-३ फॅटी अॅसिड – मेंदू विकासाची किल्ली

अख्खे अक्रोड, फ्लॅक्ससीड्स आणि ताजे मासे यामध्ये ओमेगा-३ भरपूर असते. हे बाळाच्या न्यूरो डेव्हलपमेंटसाठी फायदेशीर आहे.

Pregnancy Nutrition Tips | Sakal

पुरेशी झोप आणि तणावमुक्त वातावरण

गरोदर स्त्रीने ताण टाळावा आणि मन प्रसन्न ठेवावे. मेंदूचा विकास शांत मनस्थितीतच योग्य होतो.

Pregnancy Nutrition Tips | Sakal

भरपूर पाणी आणि घरगुती आहार

शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. रसायनमुक्त आणि नैसर्गिक घरगुती आहार घ्या.

Pregnancy Nutrition Tips | Sakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Pregnancy Nutrition Tips | Sakal

जुलाब? काळजी करू नका! घरगुती उपायांनी मिळवा आराम

Home Remedies for Diarrhea | Sakal
येथे क्लिक करा