पुजा बोनकिले
हॉटेलला स्टार रेटिंग कसे दिले जाते तुम्हाला माहिती आहे का?
तसेच 5 स्टार आणि 7 स्टारमध्ये किती फरक आहे हे जाणून घेऊया.
हॉटेलचे रूम,लॉबी, फुड,स्विमिंग पुल, हेल्थ, रेटॉरंट यासारख्या सुविधांवर आधारित असते.
स्टार आणि हेरिटेज अशा दोन कॅटेगिरीमध्ये रेटिंग दिले जाते.
रेटिंग 1, 2,3,4 आणि 5 स्टार असे रेटिंग दिले जाते. 5 स्टार श्रेष्ठ मानले जाते.
7 स्टार हॉटेल औपचारिक संस्था नाही पण अनेक हॉटेल स्वत:ला 7 स्टार हॉटेल म्हणून घोषित करतात.
7 स्टार हॉटेल 5 स्टारपेक्षा अधिक आलीशान आणि महाग असतात.
अनेक मोठ्या शहरांमध्ये ५ स्टार हॉटेल आहेत.