डेबिट आणि क्रेडिट कार्ड, यात नेमकं काय फरक असतो?

Pranali Kodre

Debit Card & Credit Card

डेबिट कार्ड (Debit Card) आणि क्रेडिट कार्ड (Credit Card) हे दोन्हीही पैशांचे व्यवहार करण्यासाठी वापरले जाते.

Difference Between Debit and Credit Cards

|

Sakal

मोठे फरक

मात्र डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड यांच्या कार्यपद्धतीत आणि पैशांच्या स्त्रोतांमध्ये मोठा फरक आहे.

Difference Between Debit and Credit Cards

|

Sakal

थेट बँक खात्याशी जोडलेले

डेबिट कार्ड हे थेट बँक खात्याशी जोडलेले असते आणि तुमच्या खात्याच जेवढे पैसे असतील, तेवढेच वापरता येतात.

Difference Between Debit and Credit Cards

|

Sakal

एकप्रकारचे कर्ज

क्रेडिट कार्ड बँक किंवा वित्तीय संस्थेकडून देण्यात आलेले एकप्रकारे कर्ज किंवा लिमिट असणारे कार्ड असते, ज्याद्वारे तुमच्या खात्यात पैसे नसले तरी ठराविक मर्यादेपर्यंत (Credit Limit) खर्च करण्याची परवानगी असते.

Difference Between Debit and Credit Cards

|

Sakal

बँक खात्यावर त्वरित नोंदणी

डेबिट कार्डद्वारे खरेदी किंवा व्यवहार झाल्यास त्याबाबत लगेचच तुमच्या बँक खात्यावर त्याची नोंदणी होते.

Difference Between Debit and Credit Cards

|

Sakal

महिन्याला बिल

क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या व्यवहारासाठी मात्र बँक तुम्हाला महिन्याला बिल पाठवते, हे बिल तुम्हाला भरावे लागते.

Difference Between Debit and Credit Cards

|

Sakal

अतिरिक्त व्याज किंवा कर्ज नाही

डेबिड कार्डद्वारे तुमचे स्वत: चे पैसे वापरत असल्याने कोणतेही अतिरिक्त व्याज किंवा कर्ज लागत नाही, केवळ बँकेचे वार्षिक मेंटेनन्स शुल्क भरावे लागते.

Difference Between Debit and Credit Cards

|

Sakal

मोठे व्याज अन् दंड

क्रेडिट कार्डचे बिल मात्र मुदतीपूर्वी भरले नाही, तर बँकेकडून व्याज व दंड आकारला जातो.

Difference Between Debit and Credit Cards

|

Sakal

सुविधा

क्रेडिट कार्डवर भरसाठ रिवॉर्ड्स, डिस्काऊंट, कॅशबॅकसारख्या सुविधा मिळतात, पण डेबिट कार्डवर अशा सुविधा मर्यादीत असतात.

Difference Between Debit and Credit Cards

|

Sakal

CIBIL Score वरील परिणाम

डेबिट कार्डचा तुमच्या सिबिल (CIBIL) स्कोअरवर परिणाम होत नाही, पण क्रेडिट कार्ड वापराचा परिणाम तुमच्या सिबिल (CIBIL) स्कोअरवर होतो.

Difference Between Debit and Credit Cards

|

Sakal

थोडक्यात फरक

थोडक्यात सांगायचं तर डेबिट कार्ड म्हणजे आहे ते पैसे वापरणं, तर क्रेडिट कार्ड म्हणजे उधारावर पैसे खर्च केल्यानंतर त्याचे बिल भरणे.

Difference Between Debit and Credit Cards

|

Sakal

क्रेडिट कार्ड कसं वापरायचं असतं? नवशिक्यांसाठी सोप्या टीप्स

How to Use Credit Cards?

|

Sakal

येथे क्लिक करा