Pranali Kodre
मायक्रोवेव्ह (Microwave) आणि ओव्हन (Oven) हे दोन्ही उपकरणे अन्न शिजवण्यासाठी आणि गरम करण्यासाठी वापरतात.
Microwave vs Oven
Sakal
पण त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीत आणि उपयोगात महत्त्वाचे फरक आहेत.
Oven
Sakal
मायक्रोवेव्हमध्ये लहरींचा (Waves) वापर केला जातो, तर ओव्हनमध्ये हिटिंग रॉड्स किंवा कॉईल्स असतात.
Oven
Sakal
मायक्रोवेव्हचा वापर शिजवलेलं अन्न लवकर गरम करणे, दुध/पाणी उकळणे किंवा फ्रोजन फूड डीफ्रॉस्ट करणे यासाठी मुख्यत: केला जातो.
Microwave
Sakal
ओव्हनचा वापर मुख्यत: बेकिंग, रोस्टिंग आणि ग्रिलिंगसाठी होतो.
Oven
Sakal
मायक्रोवेव्हमझ्ये अन्न खूप लवकर गरम होते.
Microwave
Sakal
ओव्हनआधी प्री-हिट करावा लागतो आणि अन्न शिजायला वेळ लागतो.
Oven
Sakal
मायक्रोवेव्हमध्ये सेफ काट किंवा प्लॅस्टिकचीच भांडी चालतात, धातुची भांडी आजिबात चालत नाही.
Microwave
Sakal
ओव्हनमध्ये धातूची (ॲल्युमिनियम, स्टील), बेकिंग ट्रे आणि बेकिंग-सेफ काचेची भांडी वापरलेली चालतात.
Oven
Sakal
मायक्रोवेव्हमध्ये अन्नाला कुरकुरीतपणा न येता अन्न मऊ राहते. ओव्हनमध्ये पदार्थाला छान कुरकुरीतपणा मिळतो.
Oven
Sakal
जर अन्न पटकन गरम करणे किंवा सोपे पदार्थ बनवायचे असतील, तर मायक्रोवेव्ह योग्य पर्याय आहे.
Microwave
Sakal
तुम्हाला बेकिंग, तंदुरी किंवा पिझ्झा-ब्रेड बनवण्याची आवड असेल, तर ओव्हन उत्तम पर्याय आहे.
Oven
Sakal
'कन्व्हेक्शन मायक्रोवेव्ह' (Convection Microwave) देखील बाजारात मिळतात, जे मायक्रोवेव्ह आणि ओव्हन हे दोन्ही पर्याय एकत्र उपलब्ध असतात.
Microwave
Sakal
Minerals Found In Pearl Millet
Sakal