Pranali Kodre
बाजरी (Bajra) अत्यंत पौष्टीक आणि शरीरासाठी आवश्यक खनिजांनी (Minerals) समृद्ध असलेलं धान्य आहे.
Minerals Found In Pearl Millet
Sakal
बाजरीत लोहाचे प्रमाण उत्तम असल्याने हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते, तसेच ऍनिमियासारख्या समस्येपासूनही संरक्षण होतं.
Minerals Found In Pearl Millet
Sakal
बाजरीत मॅग्नेशियम आढळते, जे हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी स्नायुंच्या ताकदीसाठी आणि रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar) नियंत्रित ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे.
Minerals Found In Pearl Millet
Sakal
बाजरीत पोटॅशियम हे खनिजही आढळते. उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि शरीरातील सोडियमचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी पोटॅशियम महत्त्वाचे असते.
Minerals Found In Pearl Millet
Sakal
बाजरीत आढळणारे झिंक रोगप्रतिकारशक्ती (Immunity) वाढवण्यासाठी, त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे.
बाजरीत कॅल्शियम देखील आढळते, जे हातांच्या मजबूतीसाठी महत्त्वाचे आहे.
Minerals Found In Pearl Millet
Sakal
बाजरीत आढळणारे फॉस्फरस कॅल्शियमसोबत मिळून दात आणि हाडे मजबूत ठेवण्यासाठी काम करते. शरीरातील ऊर्जेचे संतुलन ठेवण्यासाठीही हे महत्त्वाचे आहे.
Minerals Found In Pearl Millet
Sakal
बाजरीतील मॅंगनीज आणि तांबे ही खनिजे अँटीऑक्सिडंट क्रियांना गती देतात आणि चयापचय (Metabolism) क्रिया सुधारतात.
Minerals Found In Pearl Millet
Sakal
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
Minerals Found In Pearl Millet
Sakal
From Cacao Fruit to Chocolate
Sakal