नागचाफा आणि सोनचाफ्यातील फरक काय?

Pranali Kodre

नागचाफा आणि सोनचाफा

नागचाफा आणि सोनचाफा हे दोन्ही वृक्ष त्यांच्या सुवासिक फुलांसाठी प्रसिद्ध आहेत. पण असे असले तरी दोन्ही झाडांमध्ये आणि फुलांमध्ये फरक आहे.

Nag Champa vs Son Champa

|

Sakal

नागचाफ्याच्या फुलांचा रंग

नागचाफ्याची फुलं ही पांढरी किंवा क्रीम रंगाची असतात, तसेच मध्यभागी पिवळेजर्द पुंकेसर असतात.

Nag Champa vs Son Champa

|

Sakal

सोनचाफ्याच्या फुलांचा

सोनचाफ्याची फुलं गर्द पिवळा, सोनेरी किंवा नारिंगी रंगाचा असतो.

Nag Champa vs Son Champa

|

Sakal

नागचाफ्यांच्या फुलांचा आकार

नागचाफ्याची फुलाचा मध्यभाग नागाच्या फण्यासारखा दिसतो.

Nag Champa vs Son Champa

|

Sakal

सोनचाफ्याच्या फुलांचा आकार

सोनचाफ्याची फुलांच्या पाकळ्या लांबट, अरुंद आणि अणकुचीदार असतात.

Nag Champa vs Son Champa

|

Sakal

नागचाफ्याचा सुगंध

नागचाफ्याचा सुगंध सौम्य, गोड आणि दीर्घकाळ टिकणारा असतो.

Nag Champa vs Son Champa

|

Sakal

सोनचाफ्याचा सुगंध

सोनचाफ्याचा सुगंध अधिक तीव्र आणि दूरपर्यंत दरवळणारा असतो.

Nag Champa vs Son Champa

|

Sakal

नागचाफ्यांची पानं

नागचाफ्याची पाने टणक, वरून गडद हिरवी आणि खालून पांढरट-राखाडी असतात.तसेच नवीन पालवी लालसर-गुलाबी दिसते.

Nag Champa vs Son Champa

|

Sakal

सोनचाफ्याची पानं

सोनचाफ्याची पाने पाने मोठी, पोपटी, मऊ आणि भालाकार असतात.

Nag Champa vs Son Champa

|

Sakal

झाड

नागचाफ्याचे झाड मध्यम उंचीचे, दाट फांद्या असलेले असते. सोनचाफ्याचे झाड अधिक उंच वाढणारे आणि आकर्षक आकाराचे असते.

Nag Champa vs Son Champa

|

Sakal

फुलण्याचा काळ

नागचाफा वर्षातील ठराविक हंगामात फुलतो, तर सोनचाफा उष्ण हवामानात अधिक चांगला फुलतो.

Nag Champa vs Son Champa

|

Sakal

भरपूर सूर्यप्रकाश आणि माती

दोन्ही झाडांना भरपूर सूर्यप्रकाश आणि चांगला निचरा होणारी माती आवश्यक असते.

Nag Champa vs Son Champa

|

Sakal

उपयोग

शिवपूजेमध्ये नागचाफ्याला विशेष महत्त्व आहे, तर सोनसाफा देवाच्या पूजेसाठी, स्त्रिया केसात माळण्यासाठी आणि सुगंधी अत्तर/तेले बनवण्यासाठीही वापरला जातो.

Nag Champa vs Son Champa

|

Sakal

कोरफड पिवळी का पडते?

Why Aloe Vera Leaves Turn Yellow?

|

Sakal

येथे क्लिक करा