कोरफड पिवळी का पडते?

Pranali Kodre

Aloe Vera

कोरफड हे एक अत्यंतण दणकट आणि कमी देखभाल लागणारे रोप आहे.

Why Aloe Vera Leaves Turn Yellow?

|

Sakal

Yellow Aloe Vera Leaves?

मात्र कोरफडीच्या गरदार पानांचा रंग पिवळा पडणे हे ते रोप निरोगी नसल्याचे किंवा पोषक वातावरण न मिळाल्याचा इशारा असतो.

Why Aloe Vera Leaves Turn Yellow?

|

Sakal

जास्त पाणी (Overwatering)

कोरफड हा 'सक्युलंट' (पाणी साठवून ठेवणारा) प्रकारातील वनस्पती असल्याने या रोपाला सतत आणि जास्त पाणी दिल्याने मुळं कुजतात. त्यामुळे पाने पिवळी आणि मऊ होतात.

Why Aloe Vera Leaves Turn Yellow?

|

Sakal

पाणी

त्यामुळे माती पूर्णपणे कोरडी झाल्यावरच पाणी द्या आणि कोरफडीच्या कुंडीला पाण्याचा निचरा होण्यासाठी छिद्र (Drainage hole) ठेवा.

Why Aloe Vera Leaves Turn Yellow?

|

Sakal

पाण्याचा आभाव (Lack of Water)

दरम्यान, अगदीच पाणी न दिल्यासही कोरफडीची पानं पिवळी आणि सुरकुतलेली दिसू शकतात.

Why Aloe Vera Leaves Turn Yellow?

|

Sakal

पुरेसा सूर्यप्रकाश (Sunlight)

कोरफडीला पुरेशा सूर्यप्रकाशाची गरज असते. जर अंधारात किंवा सावलीत हे रोप ठेवलेस तर प्रकाशसंश्लेषण (Photosynthesis) न झाल्यामुळे पाने पिवळी पडू शकतात.

Why Aloe Vera Leaves Turn Yellow?

|

Sakal

कडक ऊन (Sunburn)

तसेच खूप कडक उन्हामुळे पाने भाजल्यासारखी पिवळी किंवा तपकिरी होऊ शकतात. त्यामुळे कुंडी खिडकीजवळ किंवा बाल्कनीत पुरेसाच सूर्यप्रकाश येईल, अशा ठिकाणी ठेवा.

Why Aloe Vera Leaves Turn Yellow?

|

Sakal

तापमान बदल (Temperature Shock)

अचानक तापमान खूप कमी झाले किंवा थंडीच्या दिवसांत पेशींना इजा होऊन पाने पिवळी पडतात.

Why Aloe Vera Leaves Turn Yellow?

|

Sakal

मातीतील पोषक तत्त्वांची कमतरता

वर्षानुवर्षे एकाच मातीत रोप वाढल्यास किंवा मातीत पोषण करणारे घटक नसल्यास नायट्रोजन किंवा लोहाची कमतरता निर्माण होऊन पानं पिवळी पडतात. त्यामुळे वर्षातून १-२ वेळा कुंडीत थोडे सेंद्रिय खत टाका. ((Nutrient Deficiency)

Why Aloe Vera Leaves Turn Yellow?

|

Sakal

कीड नियंत्रण

मिलीबग, स्केल कीटक किंवा बुरशीमुळेही पानांचा रंग बदलू शकतो. त्यामुळे कीड लागणार नाही, याचीही काळजी घ्या.

Why Aloe Vera Leaves Turn Yellow?

|

Sakal

घरच्या घरी ३० दिवसांत उगवणाऱ्या पालेभाज्या!

Vegetables You Can Harvest in Home

|

Sakal

येथे क्लिक करा