Shubham Banubakode
नॉर्मल पेट्रोल हे रोजच्या वापरासाठीच्या गाड्यांसाठी बनवलेलं असतं. शहरातली सामान्य ड्रायव्हिंग यावर सहज चालते.
Difference Between Normal and Speed Petrol
esakal
स्पीड पेट्रोल हे इंजिनची क्षमता वाढवण्यासाठी आणि परफॉर्मन्स सुधारण्यासाठी खास तयार केलं जातं.
Difference Between Normal and Speed Petrol
esakal
नॉर्मल पेट्रोलचा ऑक्टेन ९१ असतो, तर स्पीड पेट्रोल ९३ ते ९७ पर्यंत असतं.
Difference Between Normal and Speed Petrol
esakal
स्पीड पेट्रोलमध्ये खास साफसफाई करणारे घटक असतात, जे इंजिन आतून स्वच्छ ठेवतात.
Difference Between Normal and Speed Petrol
esakal
स्पीड पेट्रोल वापरल्याने इंजिनमधील खटखट (नॉकिंग) आवाज कमी होतो आणि गाडी स्मूथ चालते.
Difference Between Normal and Speed Petrol
esakal
स्पीड पेट्रोल हे प्रीमियम दर्जाचं असल्यामुळे ते नॉर्मल पेट्रोलपेक्षा ५ ते १० रुपये महाग असतं.
Difference Between Normal and Speed Petrol
esakal
हे पेट्रोल फ्यूल इंजेक्टर आणि वाल्ववर कार्बन जमा होऊ देत नाही, त्यामुळे इंजिनची आयुष्य वाढते.
Difference Between Normal and Speed Petrol
esakal
हाय-स्पीड आणि स्पोर्ट्स गाड्यांसाठी स्पीड पेट्रोल अधिक फायदेशीर ठरतं, तर नॉर्मल पेट्रोल सर्वत्र सहज उपलब्ध असतं.
Difference Between Normal and Speed Petrol
esakal
ST Bus Conductor Looks
esakal