तिकीट काढल्यानंतर एसटी बसचा कंडक्टर प्रवाशांकडे का बघतो?

Shubham Banubakode

एसटीची ओळख

महाराष्ट्रातील लाखो लोकांसाठी MSRTC म्हणजेच एसटी बस हा रोजच्या प्रवासाचा अविभाज्य भाग आहे.

ST Bus Conductor Looks

|

esakal

कंडक्टर प्रवाशांकडे का बघतो?

पण या प्रवासात तिकीट देऊन झाल्यानंतर कंडक्टर प्रवाशांकडे बारकाईने पाहतो, हे आपण कधी बघितलं का?

ST Bus Conductor Looks

|

esakal

पडताळणीची प्रक्रिया

ही केवळ सवय नसून प्रवाशांची संख्या पडताळण्याची एक महत्त्वाची प्रक्रिया असते.

ST Bus Conductor Looks

|

esakal

जुनी पद्धत कशी होती?

पूर्वी कागदी तिकिटांच्या काळात कंडक्टरला सर्व प्रवाशांची मोजणी स्वतः करावी लागायची.

ST Bus Conductor Looks

|

esakal

डिजिटल यंत्रणा

आता डिजिटल तिकीट मशीनमुळे एका फेरीत किती तिकीट काढली गेली, याची अचूक नोंद ठेवली जाते.

ST Bus Conductor Looks

|

esakal

तरीही मोजणी का?

मशीनमधील आकडा आणि प्रत्यक्ष बसमधील प्रवासी यांची तुलना करून खात्री केली जाते.

ST Bus Conductor Looks

|

esakal

फसवणूक टाळण्यासाठी उपाय

कोणताही प्रवासी तिकीट न घेता राहिला नाही ना, याची खातरजमा करण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत गरजेची असते.

ST Bus Conductor Looks

|

esakal

पारदर्शकता

एसटीला महसूली नुकसान होऊ नये आणि संपूर्ण व्यवस्थेची पारदर्शकता टिकून राहावी, हा यामागचा उद्देश असतो.

ST Bus Conductor Looks

|

esakal

अ‍ॅपलचे नवीन CEO जॉन टर्नस यांची संपत्ती किती माहितीये का? ऐकून थक्क व्हाल!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

John Ternus Net Worth Revealed

|

esakal

हेही वाचा -