सकाळ डिजिटल टीम
FSSAI ने डाबर सारख्या कंपन्यांना मधावर आणि तुपावर '100% Pure' किंवा '100% Natural' असे दावे लिहिण्यावर बंदी घातली आहे. हे दावे ग्राहकांची दिशाभूल करणारे मानले गेले आहेत.
Truth Behind '100% Pure' Labels
sakal
'Organic' उत्पादने बनवण्यासाठी रासायनिक खते किंवा कीटकनाशकांचा वापर केला जात नाही. यासाठी पिके नैसर्गिक कंपोस्ट खतावर पिकवली जातात आणि प्राण्यांनाही सेंद्रिय चारा दिला जातो.
Truth Behind '100% Pure' Labels
sakal
कोणतेही उत्पादन बाजारात 'Organic' म्हणून विकण्याआधी त्याला अधिकृत सरकारी प्रमाणपत्रे (Certifications) घ्यावी लागतात.
Truth Behind '100% Pure' Labels
sakal
जर पॅकेटवर 'Natural' लिहिले असेल, तर त्यात कृत्रिम रंग, सिंथेटिक स्वाद किंवा केमिकल वरून मिसळलेले नसतात. पण, ते पीक शेतात कसे पिकवले गेले याची कोणतीही गॅरंटी नसते.
Truth Behind '100% Pure' Labels
sakal
'Pure' चा अर्थ असा की त्या उत्पादनात कोणतीही बाहेरील भेसळ केलेली नाही. ते पूर्णपणे त्याच एका घटकापासून बनवले आहे, ज्याचा उल्लेख लेबलवर केला आहे (उदा. शुद्ध मध किंवा तूप).
Truth Behind '100% Pure' Labels
sakal
पॅकेटवर '100% Natural' किंवा '100% Pure' लिहिणे हा अनेकदा मार्केटिंगचा भाग असतो. खरेदी करताना फक्त नावावर न जाता त्यामागील न्यूट्रिशन लेबल आणि सर्टीफिकेशन्स नक्की तपासा.
Truth Behind '100% Pure' Labels
sakal
पॅकेटच्या समोरील मोठ्या अक्षरांतील दाव्यांपेक्षा मागील बाजूस असलेली 'घटकांची यादी' वाचा; त्यामुळे उत्पादनात नेमके काय आणि किती प्रमाणात मिसळले आहे ते समजते.
Truth Behind '100% Pure' Labels
sakal
एकाच मोबाईल नंबरवरून दोन UPI कसे चालवायचे?
How to use two UPI apps with one mobile number
sakal