Puja Bonkile
ज्या लोकांचे आतडे कमजोर असतात त्यांनी ५ पदार्थ खाणे टाळले पाहिजे.
foods to avoid if digestion is weak
कारण पोटात अॅसिड तयार करतात.
foods to avoid if digestion is weak
ज्या लोकांना पोटासंबंधित त्रास असतो. त्यांनी सॉफ्ट ड्रिंक पिणे टाळावे. सॉफ्ट ड्रिंकमुळे गॅसची समस्या वाढते.
foods to avoid if digestion is weak
बीन्स खाल्याने ब्लोटिंगची समस्या वाढू शकते. यामुळे अपचनाची समस्या असलेल्या लोकांना बीन्स खाणे टाळावे.
foods to avoid if digestion is weak
पोटासंबंधित समस्या असलेल्या लोकांनी ब्रोकोली किंवा फुलकोबी खाणे टाळावे. यामुळे ब्लोटिंगचा त्रास वाढू शकतो.
foods to avoid if digestion is weak
डाळीत प्रोटीन असते. पण पचन कमजोर असल्यास खाणे टाळावे,
foods to avoid if digestion is weak
ग्लुटेन जास्त असते. यामुळे अपचनाची समस्या असेल तर चपात्या खाऊ नका.
foods to avoid if digestion is weak
early signs of peanut allergy in adults
Sakal