रोहित कणसे
प्रसिद्ध गायक अभिनेता दिलजीत दोसांझ हा वेगवेगळ्या कारणांमुळे सतत चर्चेत असतो.
नुकतेच दिलजीत दोसांझ याचा चमकीला नावाचा चित्रपट प्रसिद्ध झाला असून याला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतं.
आज आपण दिलजीत दोसांझ याची संपत्ती किती आहे याबद्दल जाणून घेणार आहोत.
दिलजीतकडे अनेक महागड्या गाड्या आणि दोन घरे देखील आहेत.
दिलजीत दोसांझकडे मुंबईत तब्बल १२ कोटींचे घर आहे.
तसेच लुधियानामध्ये दिलजीत दोसांझचे घर असून कॅलिफोर्निया मध्ये देखील एक शानदार घर आहे.
कोईमोईच्या रिपोर्टनुसार दिलजीत दोसांझची एकूण नेट वर्थ तब्बल २० मिलियन अमेरिकन डॉलर्स आहे.
दिलजीत दोसांझ याची वार्षिक कमाई जवळपास १२ कोटी असल्याचे सांगितले जाते.
दिलजीतच्या कार कलेक्शनची नेहमीच चर्चा होताना पाहायाला मिळते.
अनुष्का शेट्टीबद्दल 'हे' माहिती आहे का?