धोनी-रोहितनंतर IPL मध्ये असा विक्रम करणारा कार्तिक तिसराच

प्रणाली कोद्रे

कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू

आयपीएल 2024 स्पर्धेतील 36 वा सामना 21 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघात झाला.

Dinesh Karthik - Faf du Plessis | Sakal

दिनेश कार्तिकसाठी खास सामना

हा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकसाठी वैयक्तिकरित्या खास सामना ठरला.

Dinesh Karthik | Sakal

250 वा सामना

हा कार्तिकचा आयपीएल कारकिर्दीतील 250 वा सामना ठरला आहे.

Dinesh Karthik | Sakal

तिसरा खेळाडू

कार्तिक आयपीएलमध्ये 250 सामने खेळणारा तिसराच खेळाडू आहे.

Dinesh Karthik | Sakal

धोनी-रोहित

कार्तिकपूर्वी असा विक्रम केवळ एमएस धोनी आणि रोहित शर्मा या दोघांनीच केला आहे. 21 एप्रिलपर्यंत धोनीने 257 आणि रोहितने 250 आयपीएल सामने खेळले आहेत.

MS Dhoni - Rohit Sharma | X/MIPaltan

कार्तिकची कामगिरी

कार्तिकने 250 वा सामना खेळण्याआधी आयपीएलमध्ये 249 सामन्यांत 4742 धावा केल्या. तसेच त्याने यष्टीरक्षक म्हणून 170 विकेट्स घेतल्या, ज्यात 134 झेल आणि 36 यष्टीचीत आहेत.

Dinesh Karthik | Sakal

IPL: सर्वात कमी ओव्हरमध्ये कोणत्या संघानं सेंच्युरी केलीये?

Travis Head - Abhishek Sharma | X/IPL