सकाळ डिजिटल टीम
भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक याच्या जवळच्या मित्रानेच त्याच्या पत्नीसोबत अफेअर केले होते.
भारतीय क्रिकेटपटू मुरली विजय हा कार्तिकचा जवळचा मित्र होता आणि त्याच्या पत्नीसोबत त्याचे अफेअर होते.
२००७ मध्ये २१ वर्षीय कार्तिकने त्याची बालपणीची मैत्रीण निकिता वंजारा हिच्याशी लग्न केले.
निकिता आणि दिनेश एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते आणि त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी दोघांच्या लग्नाला होकार दिला.
२०१२ मध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये कर्नाटक विरुद्ध रोमांचक सामन्यादरम्यान कार्तिकला त्याची पत्नी व मुरलीच्या अफेअरची माहिती मिळाली.
मित्रानेच घात केल्याचे समजताच कार्तिक खूप खचला आणि त्याने निकालाला घटस्फोट दिला.
२०१३ मध्ये मुरली विजय आणि निकिता यांनी लग्न केले आणि या दोघांना दोन मुलं आहेत.
२०१८ मध्ये दोघांची एकत्र इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियात निवड झाली, पण दोघांनी एकमेकांशी चर्चा केली नाही
दिनेश कार्तिकने २०१५ मध्ये भारतीय स्क्वॅश खेळाडू दीपिका पल्लीकलशी लग्न केलं आणि दोघांना जुळी मुलं आहेत.