रात्रीच्या जेवणात खा 'हे' 3 पदार्थ, रक्तातली चरबी होईल कमी, हार्ट अटॅकचा धोका गायब

Saisimran Ghashi

बॅड कोलेस्ट्रॉल

रक्तवाहिन्यांमध्ये साचणारे बॅड कोलेस्ट्रॉल हृदयविकाराला आमंत्रण देऊ शकते.

bad cholesterol causes

|

esakal

हृदयविकाराला आमंत्रण

रात्रीच्या जेवणातील काही आरोग्यदायी बदल ही चरबी नैसर्गिकरीत्या कमी करतात.

heart problem reasons

|

esakal

ओट्स आणि दलिया

यातील विरघळणारे फायबर वाईट कोलेस्ट्रॉल शरीराबाहेर टाकते.

Oats and Daliya

|

esakal

हिरव्या पालेभाज्या

फायबरयुक्त भाज्या धमन्यांमध्ये अतिरिक्त चरबी जमा होऊ देत नाहीत.

Green Vegetables

|

esakal

मेथी आणि लसूण

हे घटक रक्तातील ट्रायग्लिसराईड्सची पातळी वेगाने कमी करतात.

Garlic and Fenugreek

|

esakal

हळदीचे दूध

हे कोमट दूध रक्तातील हट्टी चरबी विरघळवण्यास मदत करते.

Turmeric Milk

|

esakal

हलका आहार

हलके जेवण शरीरात नको असलेले फॅट्स साठू देत नाही

Light Dinner

|

esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरना भेटा

Disclaimer

|

esakal

पुरुष डावा कान का टोचू लागलेत? फॅशन नाही, होतायत 10 आश्चर्यकारक फायदे

Powerful benefits of left ear piercing for men

|

esakal

येथे क्लिक करा