सुभाष घई यांच्या 'या' चित्रपटामुळे चमकलं माधुरी दीक्षितचं नशीब

Anuradha Vipat

माधुरी दीक्षित 

अनेक हिट चित्रपट देणारी माधुरी दीक्षित  आजही बॉलिवूडमध्ये तिच्या कामाचा ठसा उमटवत आहे.

Madhuri Dixit

पदार्पण

माधुरी दीक्षितने अवघ्या 16-17 व्या वर्षी मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं आहे

Madhuri Dixit

अभिनयाच्या जगात

माधुरीने अभिनयाच्या जगात पाऊल टाकावे असे तिच्या कुटुंबियांना वाटत नव्हतं

Madhuri Dixit

नशीब

सातत्याने फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर माधुरीचं नशीब उघडलं ते सुभाष घई यांच्या उत्तर दक्षिण चित्रपटामुळे

Madhuri Dixit

वाढदिवस

बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ अर्थात माधुरी दीक्षितचा आज (15 मे) वाढदिवस आहे

Madhuri Dixit

चाहते

गेली अनेक दशकं बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या माधुरीचे लाखो चाहते आहेत

म्हणून सुनील ग्रोवरवर भडकला प्रसिद्ध कॉमेडियन सुनील पाल