Anuradha Vipat
सध्या दाक्षिणात्य प्रसिद्ध दिग्दर्शक अटली चांगलाच चर्चेत आहे.
अटलीच्या प्रत्येक सिनेमाला यश मिळत आहे.
आता अटलीने एका मुलाखतीमध्ये सिनेमाला यश मिळण्यामागचे कारण सांगितले आहे.
अटली म्हणाला की, जेव्हा तुम्ही खरोखरच समाजासाठी उभे राहता, तेव्हा ते सामूहिक असते. त्याखेरीज लोकांना जे पात्र आवडते, पटते ते चर्चेत येते.
पुढे अटली म्हणाला की,माझ्या चित्रपटांच्या यशाचा हाच खरा मंत्र आहे. म्हणूनच माझे चित्रपट बॉक्स ऑफिसवर पैसे कमवत आहेत. हाच माझा तारक मंत्र आहे.
आता अॅटली त्याच्या पुढील चित्रपटाची घोषणा करण्याच्या तयारीत आहे.
अटलीने काही मोजकेच सिनेमे केले आहेत