‘जवान’च्या सीक्वलबाबत दिग्दर्शक अ‍ॅटलीचा खुलासा, म्हणाला...

Anuradha Vipat

‘जवान’

शाहरुख खानच्या बहुचर्चित ‘जवान’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.

sequel of 'Jawan'

नवनवीन रेकॉर्ड

७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने नवनवीन रेकॉर्ड निर्माण केले

sequel of 'Jawan'

‘जवान’च्या सीक्वलबद्दल भाष्य

आता नुकतंच अ‍ॅटलीने ‘जवान’च्या यशाबद्दल, शाहरुखबरोबर पुन्हा काम करण्याबद्दल आणि ‘जवान’च्या सीक्वलबद्दल भाष्य केलं आहे.

sequel of 'Jawan'

काहीतरी भन्नाट

अ‍ॅटली म्हणाला, “अद्याप याच्या सीक्वलबद्दल मी विचार केलेला नाही, पण मी नक्की यावर विचार करेन अन् काहीतरी भन्नाट प्रेक्षकांसाठी घेऊन येईन.

sequel of 'Jawan'

तेव्हा मी नक्कीच...

पुढे शाहरुखबरोबर पुन्हा काम करण्याबद्दल अ‍ॅटली म्हणाला, “जेव्हा माझ्याकडे ‘जवान’पेक्षा अधिक उत्तम काही असेल तेव्हा मी नक्कीच शाहरुखला विचारेन

sequel of 'Jawan'

७५ कोटींची कमाई

‘जवान’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी ७५ कोटींची कमाई केली होती

sequel of 'Jawan'

अभिनेत्री स्वरा भास्कर ‘या’ पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा