अभिनेत्री स्वरा भास्कर ‘या’ पक्षाकडून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा

Anuradha Vipat

तिसरी यादी जाहीर

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने नुकतीच ५७ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे.

actress Swara Bhaskar

अभिनेत्री स्वरा भास्कर

वृत्तांच्या माहितीनुसार उत्तर मध्य मुंबईतील जागेसाठी आता राज बब्बर यांच्यानंतर अभिनेत्री स्वरा भास्करचं नाव चर्चेत आलं आहे.

actress Swara Bhaskar

भारत जोडो न्याय यात्रा

स्वरा १७ मार्च रोजी झालेल्या राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी झाली होती.

actress Swara Bhaskar

निवडणूक

तेव्हापासून स्वरा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता

actress Swara Bhaskar

सरकारविरोधात बेधडक मतं

अभिनेत्री स्वरा भास्कर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकदा सरकारविरोधात तिची बेधडक मतं मांडत असते

actress Swara Bhaskar

अंतिम निर्णय

आता येत्या दोन दिवसांत स्वराच्या उमेदवारीबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे

actress Swara Bhaskar

अनुष्का शर्मा भारतात परतणार का?