दिग्दर्शक एस. शंकर यांची मुलगी ऐश्वर्याने केले दुसरे लग्न, फोटो वायरल

Anuradha Vipat

ऐश्वर्याचे लग्न

दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक एस. शंकरची मुलगी ऐश्वर्याचे लग्न तरुण कार्तिकेयनशी झाले आहे

शाही विवाह सोहळा

सोमवारी चेन्नईमध्ये हा शाही विवाह सोहळा संपन्ना झाला

विवाह सोहळ्याला

या विवाह सोहळ्याला रजनीकांत, कमल हसन, मणिरत्नम आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

वायरल झालेल्या फोटोंमध्ये

लग्नाच्या वायरल झालेल्या फोटोंमध्ये शंकर त्यांची पत्नी ईश्वरीसोबत खूप खुश दिसत होते

लग्न

ऐश्वर्याचं हे दुसरं लग्न आहे. याआधी तिच 2021मध्ये क्रिकेटपटू रोहितबरोबर लग्न झालं होतं.

व्यवसायाने डॉक्टर

ऐश्वर्या ही शंकरची मोठी मुलगी आहे आणि ती व्यवसायाने डॉक्टरही आहे

महिमा चौधरी लेक दिसते तिच्यापेक्षा अधिक ग्लॅमरस