महिमा चौधरी लेक दिसते तिच्यापेक्षा अधिक ग्लॅमरस

Anuradha Vipat

आर्यना चौधरी

अभिनेत्री महिमा चौधरी हिची लेक आर्यना चौधरी हिच्या सौंदर्याची चर्चा रंगली आहे.

व्हिडीओ पोस्ट

महिमाने कुटुंब आणि मुलीसोबत फोटोंचा व्हिडीओ तयार करत सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

मित्रांसोबत सुट्टीवर

आर्याना नुकतीच तिची आई महिमा चौधरी आणि मित्रांसोबत सुट्टीवर गेलेली दिसली होती.

आईसारखीच

आर्याना आता तिच्या आईसारखीच दिसू लागली आहे.

महिमासोबत स्पॉट

याआधी देखील आर्याना हिला अनेकदा महिमासोबत स्पॉट करण्यात आलं होतं. 

ट्रांसफॉर्मेशन

वयाच्या 17 व्या वर्षी महिमा चौधरी हिच्या लेकीचं हटके ट्रांसफॉर्मेशन पाहून चाहते देखील थक्क झाले आहेत. 

सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी राखी सावंतची बिष्णोई गँगला विनंती