दिग्दर्शक एसएस राजमौलींनी केली नव्या प्रोजेक्टची घोषणा

Anuradha Vipat

आगामी सीरिजची घोषणा

दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी आपल्या आगामी सीरिजची घोषणा केली आहे.

Director SS Rajamouli

आगामी वेब सीरिजचे नाव

'बाहुबली: क्राउन ऑफ ब्लड' असे या आगामी वेब सीरिजचे नाव आहे

Director SS Rajamouli

वेब सीरिज

'बाहुबली' आणि 'बाहुबली २'च्या यशानंतर या वेब सीरिजबद्दल ऐकून चाहते खुश झाले आहेत.

Director SS Rajamouli

अप्रतिम भेट

दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी त्यांच्या चाहत्यांसाठी ही अप्रतिम भेट दिली असून या ट्रेलरची माहितीही दिली आहे

Director SS Rajamouli

चाहत्यांच्या भेटीला

'बाहुबली: द क्राउन ऑफ ब्लड'च्या पोस्टरचा टीझर शेअर करताना एसएस राजमौली यांनी सांगितले की, या सीरिजचा ट्रेलर लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार असून लवकरच प्रदर्शित होणार आहे

Director SS Rajamouli

ट्रेलर

बाहुबली: क्राउन ऑफ ब्लड या ॲनिमेटेड मालिकेचा ट्रेलर लवकरच प्रदर्शित होणार आहे

Director SS Rajamouli

‘द कपिल शर्मा शो’ होणार बंद?