‘द कपिल शर्मा शो’ होणार बंद?

Anuradha Vipat

'द कपिल शर्मा शो'

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय विनोदी शो म्हणजे 'द कपिल शर्मा शो'

The Kapil Sharma Show'

शो सुरु

काही दिवसांपूर्वी हा शो बंद करण्यात आला होता. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी शो मध्ये बदल करत पुन्हा हा शो सुरु करण्यात आला होता.

The Kapil Sharma Show'

ऑफ एअर

पण आता हा शो केवळ दोन महिन्यात ऑफ एअर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

The Kapil Sharma Show'

याबाबत माहिती

शोमध्ये परीक्षक म्हणून असलेली अर्चनी पूरण सिंहने याबाबत माहिती दिली आहे

The Kapil Sharma Show'

केकचा फोटो

अर्चनाने गुरुवारी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीला 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'च्या सेटवर कापण्यात आलेल्या केकचा फोटो शेअर केला आहे.

The Kapil Sharma Show'

कॅप्शन

या फोटोवर तिने 'सिझन संपले' असे कॅप्शन दिले आहे. अर्चनाची ही स्टोरी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली. 

The Kapil Sharma Show'

तेजस्वी प्रकाश कपड्यांमुळे झाली ट्रोल