अफेअरच्या चर्चांवर सोनाली बेंद्रेने सोडले मौन

Anuradha Vipat

सोनाली बेंद्रे

अभिनेत्री सोनाली बेंद्रेनं बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारल्या आहेत. 

Sonali Bendre

करिअरविषयी

आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनाली तिच्या करिअरविषयी आणि अफेअरच्या चर्चांवर मोकळेपणे व्यक्त झाली आहे

Sonali Bendre

प्रतिक्रिया

सोनालीचं नाव अनेकदा इंडस्ट्रीतल्या विविध अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं होतं. त्याविषयीही तिने प्रतिक्रिया दिली आहे.

Sonali Bendre

सत्य

“कशात काहीच तथ्य नसतानाही माझ्या खासगी आयुष्याविषयी लिहिलं जायचं. कधी कोणासोबत अफेअर तर कधी कोणाशी कोल्ड वॉर असं सतत मला वाचायला मिळायचं. पण त्यात कधीच सत्य नव्हतं” असं सोनाली म्हणाली.

Sonali Bendre

सोनालीचं नाव

नव्वदच्या दशकात सोनालीचं नाव अभिनेता सुनील शेट्टीसोबत जोडलं गेलं होतं

Sonali Bendre

पत्रकाराच्या भूमिकेत

‘द ब्रोकन न्यूज’ या आगामी वेब सीरिजमध्ये सोनाली एका पत्रकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. 

Sonali Bendre

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी केलं पुन्हा लग्न?