ही भाकर नाही तर औषध आहे! वजन कमी करणाऱ्या 5 पारंपरिक पाककृती

Pranali Kodre

स्थूलता कमी करायची आहे?

तुम्ही स्थूलता कमी करण्याचा विचार करत आहात का? मग हे पदार्थ तुमच्या आहारात नक्की समाविष्ट करा.

Recipes for Weight Loss | Sakal

नाचणीची भाकर

नाचणीची भाकर फायबरने भरलेली असते. यात कॅलरीजही कमी असतात. ती पचनाला मदत करते आणि वजन कमी करते.

Recipes for Weight Loss | Sakal

वरी आणि कुळीथ

वरी आणि कुळीथ ही पचायला हलकी आहेत. ती स्थूलतेवर प्रभावी ठरतात. उपवासातही ती फायदेशीर असतात.

Recipes for Weight Loss | Sakal

जव – चवदार आणि फायदेशीर

जवात भरपूर फायबर आणि बीटा-ग्लुकॅन असते. हे दोन्ही घटक वजन कमी करण्यात मदत करतात.

Recipes for Weight Loss | Sakal

जुने तांदूळ

नवीन तांदूळ न खाता जुना तांदूळ खा. कारण त्याचे पचन चांगले होते आणि पोट भरलेले राहते.

Recipes for Weight Loss | Sakal

पेंडकवळीची भाजी

पेंडकवळीची भाजी पारंपरिक आहे. यात कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असते. ही भाजी वजन कमी करण्यास उपयुक्त आहे.

Recipes for Weight Loss | Sakal

दुधीची भाजी (दुधी भोपळा)

दुधीची भाजी पचायला खूप हलकी असते. सात्विक आहारात ती एक उत्तम पर्याय आहे.

Recipes for Weight Loss | Sakal

डोंगरी आवळ्याचं भरित

आवळा शरीरातील चरबी कमी करतो. तो मेटाबॉलिझम (चयापचय) वाढवतो. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.

Recipes for Weight Loss | Sakal

पाचक लोणचं

पचन सुधारण्यासाठी घरगुती लोणचं उपयुक्त आहे. पण ते प्रमाणातच खावे.

Recipes for Weight Loss | Sakal

नैसर्गिक आहार, नैसर्गिक आरोग्य!

हे सगळे पदार्थ तुम्ही एकत्र वापरले, तर स्थूलतेवर नियंत्रण मिळवता येते. प्रयत्न करा आणि उत्तम आरोग्य मिळवा!

Recipes for Weight Loss | Sakal

कसा बनवायचा दुधाचा काढा? आजीबाईंचं घरगुती टॉनिक!

Milk Kadha | Sakal
येथे क्लिक करा