पुजा बोनकिले
अनेक लोकांना भटकंती करायची आवड असते.
तुम्ही अमरावतीजवळ राहत असाल तर पुढील प्रसिद्ध ठिकाणांना भेट देऊ शकता.
तुम्ही अवरावतीजवळील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला भेट देऊ शकता. अनेक लोक येथे निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी येतात.
अमरावतीजवळी चिखलदरा हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे.
गुगामल राष्ट्रीय उद्यानला नक्की भेट द्या.
बोरगाव दोरी हे एक धार्मिक ठिकाण आहे, जिथे एक प्रसिद्ध मंदिर आहे.
हे अमरावती शहरात असलेलं एक प्रसिद्ध मंदिर आहे. विदर्भातील अमरावतीला गेल्यास या मंदिराला नक्की भेट द्या.