सचिन पिळगावकर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा? काय आहे सत्य

Anuradha Vipat

अशी चर्चा सुरू

अभिनेते सचिन पिळगावकर देखील लोकसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणूक

आता आपण लोकसभा निवडणूक लढणार का? या प्रश्नावर स्वतः सचिन पिळगावकर यांनी उत्तर दिले आहे. 

निवडणुकीच्या रिंगणात

सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून सचिन पिळगावकर यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यावर भाष्य केले आहे.

लोकसभा निवडणुक

या पोस्टमध्ये सचिन पिळगावकर म्हणाले की, ‘मी लोकसभा निवडणुकीत उतरतोय ही अफवाह माझ्या कानावर ही आली आहे

मी कोणत्याही पक्षाचा

पुढे त्यांनी लिहिलं आहे की, मी एवढच सांगू शकतो की मी कोणत्याही पक्षाचा नाही, मी फक्तं आहे माझ्या प्रेक्षकांचा... आपलाच सचिन पिळगांवकर’.

चर्चांना पूर्णविराम

या पोस्टमधून सचिन पिळगावकर यांनी निवडणुकीत उतरणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

ऋषभ पंतसाठी उर्वशीची अनोखी तपस्या